सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यातील उमेदवारीवरून प्रशांत जगताप आणि सुषमा अंधारे यांच्यात जुंपली
  • शरद पवार आमचे बीग बॅास : हर्षवर्धन पाटील
  • दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर तारा भवाळकर
 विश्लेषण
Digital Pune

Image Source: Google

अमरावती आयटीआयचे नामकरण तसेच कोनशिलेचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

Oct 8 2024 1:45PM     22  डिजिटल पुणे

अमरावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण करण्यात आले आहे. यानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले...

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

प्रकाश-२०२४: तंत्रज्ञान, सामाजिक जबाबदारी आणि नागरिकांच्या सहभागाचा संगम

Sep 17 2024 6:35PM     167  डिजिटल पुणे

भारत – सप्टेंबर २०२४: इंडियन सोसायटी ऑफ लाइटिंग इंजिनिअर्स (ISLE) पुणे लोकल सेंटर, MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, WeSpark आणि महा मेट्रो यांच्या सहकार्याने, प्रकाश-२०२४ हा तीन दिवसांचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम सादर करत आहे. हा कार्यक्रम १९ ते २१ सप्टेंबर २०२४ दरम्यान MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरू..

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्हताप्राप्त परीक्षार्थींनी ३०सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Sep 17 2024 10:53AM     113  डिजिटल पुणे

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार असून यासाठी अर्हताप्राप्त परीक्षार्थींनी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत करण्यात आले आहे...

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका सुरु होणार – अर्ज करण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

Sep 13 2024 10:29AM     133  डिजिटल पुणे

प्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरीवली या कार्यालयांतर्गत नवीन दुचाकी वाहन प्रकाराची एम. एच 47 बी डब्ल्यू ही नोंदणी क्रमांकाची मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी आकर्षक क्रमांक, पसंती क्रमांकासाठी विहीत नमुन्यातील अर्ज 13 सप्टेंबर 2024 पासून सुरू करण्यात येत असून 19 सप्टेंबर रोजी सकाळी ..

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

वैद्यकीय महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबत कोणतेही निर्देश नाहीत

Sep 13 2024 10:24AM     109  डिजिटल पुणे

शासकीय/महानगरपालिका/अनुदानित/खाजगी विनाअनुदानित आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या सर्व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे हमीपत्र लिहून घेण्याबाबत निर्देश देण्यात आले नसल्याचे वैद्यकीय शिक्षण, संशोधन व ‘आयुष’च्या आयुक्तांनी स्पष्ट केले आहे...

पूर्ण बातमी पहा.


 जाहिराती