अशोक सराफ हे मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांतून, नाटकांतून विविध भूमिका साकारुन ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. कधी खळखळून हसावणाऱ्या तर कधी भावुक करणाऱ्या भूमिका त्यांनी साकारल्या. मराठीसह हिंदी चित्रपटांतही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलं. नाटक, चित्रपट, मालिक..
पूर्ण बातमी पहा.