माझ्या लक्षात येत नाही की ज्या भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली, त्याच भारतात आजही एक मुलगी सुरक्षित नाही. मग ही सरकार कोणत्या गोष्टीला इतक्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे करत आहे? आपल्या पंतप्रधान माननीय मोदी साहेब १५ ऑगस्ट च्या भाषणात म्हणत होते की, या वर्षाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम विकस..
पूर्ण बातमी पहा.