बीजाने ऋण फेडावे पाण्याचे, अंकूराने ऋण फेडावे बीजाचे आणि पालवी ने ऋण फेडावे अंकूराचे ऋण असल्याशिवाय मोठे होणे कठीणच. माणसाचे या पेक्षा वेगळे आणि काय जन्म घेतल्यापासून तर अगदी मरेपर्यंत तो प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष, छोटे असो किंवा मोठे अशा निरनिराळ्या ऋणानुबंधांनी बांधला जातो. आईवडील, परिवारजन, नातलग, ग..
पूर्ण बातमी पहा.