जत नगरपालिकेचे भाजप नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ताड हे शुक्रवारी दुपारी सांगली रोडवरील अल्फोन्सो स्कूलजवळून आपल्या इनोव्हा कारने चालले होते. यावेळी अज्ञातांनी त्यांची कार अडवली. यानंतर आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली..
पूर्ण बातमी पहा.