सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार...', दिल्लीतील स्फोटांवर भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा
  • एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन, संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस, म्हणाले, लवकर बरे व्हा
  • दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
  • बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवांवर हेमा मालिनींचा संताप; म्हणाल्या – “हे अत्यंत बेजबाबदार आहे!”
  • दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर पुण्यात हाय अलर्ट; रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात बंदोबस्तात वाढ
  • दिल्ली बॉम्बस्फोटानंतर राज्यभरात अलर्ट, मुंबई पुण्यासह नागपुरातील संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ; पोलिसांचा चोख बंदोबस्त
 शहर

'सर्वधर्मीय स्नेहमेळावा' उत्साहात ! क्रीडा,सामाजिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार ; होप मेडिकेअर फाऊंडेशनच्या वतीने आयोजन

डिजिटल पुणे    10-11-2025 15:42:47

पुणे : होप मेडिकेअर फाऊंडेशनच्या वतीने होणारा “सर्वधर्मीय स्नेहमेळावा” ९ नोव्हेंबर २०२५ रोजी एडी कॅम्प चौक नाना पेठ येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन संजय नहार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले तर डॅा.अमोल देवळेकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सुषमा अंधारे यांच्या हस्ते पार पडले.विविध क्रिडास्पर्धेतील विजेते संजय शर्मा,श्याम सहानी,स्वाती प्रसाद खोपकर,शब्बीर शेख,निलेश शिंदे,पूर्वा पाटील,अर्चना नायर,रोहित शर्मा तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे राजू पराड,प्रविण येवले, राजू सावंत,मिना भालशंकर,निवास लादे,डॉ.श्रीकांत कांबळे,अतुल भालेराव,शांतीनाथ चव्हाण,संजय रणपिसे,नाना कांबळे,रमेश तेलावडे,रियाज खान,सुरेश भालेराव,संजय शिरोळे,दत्ता भिसे,संजय सोनवणे,महेंद्र रोकडे,बाळासाहेब शिंदे,गिरिधारी शहानी,दत्तू कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

मोहन जोशी,सुनिल कांबळे,रमेश बागवे,प्रशांत जगताप,रविंद्र माळवदकर,संजय मोरे,रफिक शेख,निलेश नवलाखा,ॲड.वैशाली चांदणे,डॅा.नित्यानंद ठाकूर,अमरनाथ सिंग,विकी फर्नांडिस,रामभाऊ पारिख,मायकल साठे यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरानी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला सर्वधर्मिय बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कौटुंबिक वातावरणात एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होत,आपलेपणाची भावना जपली.सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणात सर्वधर्म समभावाचे महत्व यावेळीअधोरेखित केले.'सार्वजनिक कार्यक्रम केवळ औपचारिकता न ठरता  कौटुंबिक आपुलकीची संमेलने व्हावीत',अशी अपेक्षा संजय नहार यांनी व्यक्त केली. वक्त्यांनी यावेळी पूर्व पुण्यातील सर्वधर्मीय सलोखा आणि बंधुभाव वाढीस लागावा अशा सदिच्छा व्यक्त केल्या .डॉ.अमोल देवळेकर,डॉ.दीपा देवळेकर,डॉ.प्रज्ञावंत देवळेकर,डॉ.दीक्षा देवळेकर आणि  मित्र परिवाराच्या वतीने आभार मानण्यात आले.

मोहन जोशी,सुनिल कांबळे,प्रशांतजगताप,रविंद्र माळवदकर,रफिक शेख,विशाल धनवडे,गजानन थरकुडे,प्रशांत बधे,तेजेंद्र कोंढरे,मेहबूब नदाफ,निकिता मारटकर,संदिप लडकत,प्रदिप गायकवाड,बाबा नलगे,सरहदचे संजय नहार,रविंद्र धंगेकर,रमेश बागवे,अरविंद शिंदे,शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे,शिवसेना शहर अध्यक्ष संजय मोरे,रुग्ण हक्क परिषदेचे उमेश चव्हाण,चित्रपट निर्माते निलेश नवलाखा,ॲड.वैशाली चांदणे,डॅा.नित्यानंद ठाकूर,डॅा.योगेश असावा,डॅा.अरविंद जगताप,डॅा.प्रकाश वायकर,डॅा.गुरू टकले,डॅा.सिद्धार्थ शिंदे,अंकल सोनवणे,श्वेता-संग्राम होनराव,भाई जगताप,रमेश राक्षे,सुनिल निकुंभ,दया येसणे,सोनाली देवरे,संजय खोबरे,अमरनाथ सिंग,बाळासाहेब दरेकर,किशन सावतकर,शरद अष्टेकर,प्रतिक कालेकर,रवी शिंदे,संदिप पोळ,राजेश पाडळे,ज्येष्ठ शिवसैनिक रामभाऊ पारिख,उत्तम भुजबळ,चंदन साळुंखे,रुपेश पवार,सनी गवते,पृथ्वीराज पंडीत,अपर्णा साठे यासोबतच मायकल साठे,कपिल गायकवाड,भारत चकाले,आशीष खरात,मारुती उदागे,विकास सोनताटे,रामदास सोनवणे,विकी फर्नांडिस,रामदास सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते


 Give Feedback



 जाहिराती