सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार...', दिल्लीतील स्फोटांवर भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा
  • एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन, संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस, म्हणाले, लवकर बरे व्हा
  • दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
  • बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवांवर हेमा मालिनींचा संताप; म्हणाल्या – “हे अत्यंत बेजबाबदार आहे!”
  • दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर पुण्यात हाय अलर्ट; रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात बंदोबस्तात वाढ
  • दिल्ली बॉम्बस्फोटानंतर राज्यभरात अलर्ट, मुंबई पुण्यासह नागपुरातील संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ; पोलिसांचा चोख बंदोबस्त
 शहर

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर; निवडणुकीसाठी ३२ प्रभागात असे आहे आरक्षण

डिजिटल पुणे    11-11-2025 17:02:19

पिंपरी चिंचवड- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ३२ प्रभागातील 128 जागांसाठी आरक्षण सोडत पार पडली. यात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे ज्या दोन प्रभागातून तयारी करत होता, तिथं महिलांसाठी आरक्षण पडलं. यामुळं आता अन्य प्रभागाचा विचार बनसोडेंना करावा लागणार आहे. यासोबतच भाजप सत्तेतील पहिल्या स्थायी समिती चेअरमन सीमा सावळे, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, पिंपरी विधानसभेची निवडणूक शरद पवारांच्या तिकिटावर लढलेल्या सुलक्षणा शिलवंत यांना ही धक्का बसलाय. यांसह अन्य माजी नगरसेवकांना इतर प्रभागातून चाचपणी करावी लागणार आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार ही आरक्षण सोडत काढली गेली. निवडणुकीसाठी एकूण ३२ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक असणार आहे. त्यानुसार नगरसेवकांची एकूण संख्या १२८ असेल. जानेवारी महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी खालील प्रमाणे ३२ प्रभागात आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

 

प्रभाग क्रमांक: १ 

अ) ओबीसी

ब) महिला सर्वसाधारण 

क) महिला सर्वसाधारण 

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक: २ 

अ) ओबीसी महिला

ब) महिला सर्वसाधारण 

क) सर्वसाधारण 

ड) सर्वसाधारण 

 

प्रभाग क्रमांक : ३

अ) महिला अनुसुचित जाती 

ब) ओबीसी 

क) महिला सर्वसाधारण 

ड) सर्वसाधारण 

 

प्रभाग क्रमांक : ४

अ) महिला अनुसुचित जाती 

ब) अनुसुचित जमाती

क) महिला ओबीसी

ड) सर्वसाधारण 

 

प्रभाग क्रमांक : ५

अ) महिला ओबीसी

ब) ओबीसी

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक : ६

अ) महिला ओबीसी

ब) ओबीसी

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक: ७

अ) ओबीसी 

ब) महिला सर्वसाधारण

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक : ८

अ) अनुसुचित जाती 

ब) महिला ओबीसी

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक: ९

अ) अनुसुचित जाती

ब) महिला ओबीसी

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक: १०

अ) महिला अनुसुचित जाती

ब) महिला ओबीसी

क) अ राखीव

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक : ११

अ) अनुसुचित जाती

ब) महिला ओबीसी

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक: १२

अ) ओबीसी

ब) महिला सर्वसाधारण

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक: १३

अ) अनुसुचित जाती

ब) महिला ओबीसी

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक: १४

अ) ओबीसी

ब) महिला सर्वसाधारण

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक: १५

अ) ओबीसी 

ब) महिला सर्वसाधारण

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक: १६

अ) अनुसुचित जाती

ब) महिला ओबीसी

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक: १७

अ) महिला अनुसुचित जाती

ब) ओबीसी

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक: १८

अ) महिला ओबीसी

ब) महिला सर्वसाधारण

क) सर्वसाधारण

ड) सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक: १९

अ) महिला अनुसुचित जाती

ब) महिला ओबीसी

क) अ राखीव

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक:  २०

अ) अनुसुचित जाती

ब) महिला ओबीसी

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक: २१

अ) महिला अनुसुचित जाती 

ब) ओबीसी 

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक : २२

अ) महिला ओबीसी 

ब) महिला सर्वसाधारण

क) अ राखीव

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक : २३

अ) महिला अनुसुचित जाती

ब) ओबीसी

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक : २४

अ) ओबीसी

ब) महिला सर्वसाधारण

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक : २५

अ) अनुसुचित जाती

ब) महिला ओबीसी

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक : २६

अ) अनुसुचित जाती

ब) महिला ओबीसी

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक : २७

अ) अनुसुचित जाती

ब) महिला ओबीसी

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक : २८

अ) ओबीसी

ब) महिला सर्वसाधारण

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक : २९

अ) महिला अनुसुचित जाती

ब) महिला अनुसुचित जमाती

क) ओबीसी

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक : ३०

अ) अनुसुचित जाती

ब) महिला अनुसुचित जाती

क) ओबीसी 

ड) महिला सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक : ३१

अ) महिला अनुसुचित जाती 

ब) ओबीसी

क) महिला सर्वसाधारण

ड) अ राखीव

 

प्रभाग क्रमांक : ३२

अ) महिला अनुसुचित जाती 

ब) ओबीसी 

क) महिला सर्वसाधारण 

ड) अ राखीव

या सोडतीमध्ये अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. सीमा सावळे, आशा शेडगे, तुषार कामठे, मयूर कलाटे, शाम लांडे, सुलक्षण शिलवंत धर यांच्यासह अनेक दिग्गजांना अपेक्षित आरक्षण पडलेलं नाही.


 Give Feedback



 जाहिराती