सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पैशांवरून वाद विकोपाला, पतीकडून बिहार अन् कॅनडातून पत्र पाठवत पत्नीला 'तिहेरी तलाक' देण्याचा प्रयत्न; नाशिकमध्ये खळबळ
  • मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य, अमेरिकेचा संदर्भ
  • अजितदादा-शिंदेंसह 20 नेत्यांच्या अडचणी वाढल्या, मतदारांना प्रलोभनं देण्याच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल
  • उद्या निवडणुका अन् आज पुढे ढकलल्या ही चूक; देवेंद्र फडणवीसांचे निवडणूक आयोगावर आक्षेप
 जिल्हा

स्वरूपा सत्यजित पाटील हिचा वाढदिवस गिरीजा फॉउंडेशन नेरे येथील अनाथाश्रम मधील अनाथ मुलांसोबत साजरा.

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    01-12-2025 17:56:07

उरण : शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच प्रभावशाली न्यूज उपसंपादक सत्यजित पाटील यांची कन्या स्वरूपा सत्यजित पाटील हिचा वाढदिवस गिरीजा फॉउंडेशन नेरे येथील अनाथाश्रम मधील अनाथ मुलांसोबत साजरा करण्यात आला. ह्या वेळेस मोठ्या संख्येने शिव मावळे  सुनील अंबावडे, अविनाश ठोसर, सुरेश बार्वे,अमर कुसळे, संदीप पाटील, राकेश कुसळे,शंतनू कदम,रोहन शिर्के, आनंद पुजारी, अथर्व,आदी मान्यवर उपस्थित होते.ह्या वेळेस गिरीजा फॉउंडेशनच्या सुनंदा ताई ह्यांनी समाजातील लोकांना असे आवाहन केले की सर्व लोकांनी जर सत्यजित पाटील ह्यांनी त्यांच्या मुलीचा वाढदिवस हा आमच्या अनाथ आश्रमामध्ये साजरा केला तसेच ते अनेक महिन्यातून सामाजिक बांधिलकी जपत आमच्या अनाथाश्रमा मध्ये काही ना काही उपक्रम राबवत असतात ह्यांचा आदर्श प्रत्येक समाजातील घटकाने घेतला तर आमच्या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरील हाव भाव हे एक वेगळं खूप काही सांगून जाईल तसेच त्यानां अनाथ असल्याची जाणीव होणार नाही.यावेळी सर्वांनी स्वरूपा पाटील हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


 Give Feedback



 जाहिराती