उरण : डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संघ द्रोणागिरी तर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ वा महापरिनिर्वाण दिना निमित्त देवकृपा, द्रोणागिरी उरण येथे अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी आयु.नामदेव कुरणे अध्यक्ष,आयु.जगन्नाथ मेश्राम उपाध्यक्ष ,आयु. शिवनाथ गायकवाड सहसचिव,आयु. सिद्धार्थ घोरपडे सहसचिव,आयु. तुषार गायकवाड,आयु. डॉ. प्रकाश दाभाडे,आयु. सिद्धार्थ जाधव,बोधाचार्य आयु प्रमोद कांबळे,बोधाचार्य आयु संगम कांबळे,आयु. नवनित कांबळे,आयु. कुणाल जाधव,आयु. आशिष रामटेके,खजिनदार,आयु. रजनिश वासनिक,आयु. मारुती खुणे,आयु. सुनिल गायकवाड,आयु. प्रकाश पळसपगार,आयु. डॉ. सविता डेरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.