सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
  • उद्धव ठाकरे जुना वाद विसरले, ज्यांच्यामुळे सत्ता गेली त्यांच्याशी पुन्हा हात मिळवला, अकोल्यात बच्चू कडूंच्या प्रहार अन् ठाकरे गटाची युती
  • ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट; अमेरिकेत कंपन्यांच्या दिवाळखोरीचा 15 वर्षांचा उच्चांक
  • मोठी बातमी! पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, अजितदादांना 125, शरद पवार गट 40 जागा लढवणार, मध्यरात्रीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
  • मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार
 जिल्हा

ग्रामपंचायत नवघर तर्फे दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत निधीतून ५% अनुदानातून दिव्यांग निधी वाटप.

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    29-12-2025 10:45:53

उरण : ग्रामपंचायत नवघर तर्फे दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत निधीतून ५% अनुदानातून  दिव्यांग बांधवांना निधी वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत नवघर च्या सरपंच सविता नितीन मढवी, उपसरपंच प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे, ग्रामसेवक अविनाश मधुकर पिंपलकर, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य विश्वास तांडेल, दिनेश बंडा, संध्या पाटील, ग्रामपंचायत सदस्य आरती चौगुले, कुंदन कडू, अक्षरा जोशी, श्रीमती उषा बंडा, नयना बंडा, श्रीमती रंजना भोईर, कविता पाटील, रत्नाकर चौगुले, नम्रता पाटील, प्राची पाटील, जयमला पाटील, ग्रामपंचायत मधील स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते अविनाश म्हात्रे, नितिन मढवी, आतिश भोईर, कुंदन बंडा, महावीर पाटील,अरुण पाटील आणि ग्रामपंचायत मधील कर्मचारी उपस्थित होते.ग्रामपंचायत नवघर तर्फे शासनाच्या विविध योजना,उपक्रम,सेवा सवलती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सतत अविरतपणे सुरु असून जनतेच्या कल्याणासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी,गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ हे प्रयत्नशील असून ग्रामपंचायत तर्फे आजपर्यंत अनेक लोकोपयोगी योजना उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिव्यांग बांधवांना निधी वाटप करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती