सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून हिट अँड रन घटनेतील जखमींची विचारपूस

डिजिटल पुणे    03-02-2026 14:39:08

सांगली : सांगली येथे १ फेब्रुवारी रोजी घडलेल्या हिट अँड रन घटनेतील जखमींची उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली व धीर दिला.यावेळी पालकमंत्री पाटील यांनी घटनेतील जखमींवर चांगले उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना केल्या. पालकमंत्र्यांनी अपघाताच्या घटनेची सखोल चौकशी करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, समित कदम, शेखर इनामदार आदी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती