सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजितदादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेता, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढण्याबाबत लवकरच निर्णय : लक्ष्मण हाके
  • गॅसऐवजी इथेनॉलचा वापर शक्य? कोपरगावमध्ये साखर कारखान्याचा अनोखा प्रयोग, इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन
  • सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
  • संकट काळात भारतानं शेजारधर्म पाळला! अडचणीत असलेल्या बांगलादेशला मदतीचा हात, तब्बल 40 हजार टन इंधनाचा पुरवठा करणार
  • गॅस टंचाईनंतर आता बेरोजगारीची लाट, आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्या जाणार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
 विश्लेषण

“एस्टोनिया वन मार्ट” या एस्टोनिया लॅब्स लिमिटेड कंपनीच्या दालनाचे उद्घाटन !!

डिजिटल पुणे    16-03-2026 10:19:14

 पुणे : एस्टोनिया लॅब्स ही आंतरराष्ट्रीय स्तरावर औषधे आणि फ़ूड सप्लिमेंट्स तयार करणारी सेबी लिस्टेड कंपनी असून ही कंपनी स्वतःचे आणि जगातील अनेक कंपन्यांचे न्यूट्रास्यूटिक्स प्रॉडक्ट तयार करते. यातील जास्तीत जास्त प्रोडक्ट हे भारतीय व विदेशी पेटेंट प्राप्त प्रॉडक्ट आहेत. एपिजेनेटिक्स तंत्रज्ञान ( पेशींमधील डीएनए ला सुदृढ करणारे तंत्रज्ञान) आणि आयुर्वेदिक वनस्पती यांचे उत्तम मिश्रण सर्व रोगांना मुळापासून दूर करण्यास मदत करते. डॉ. विक्रांत नरवाल हे वरील सर्व प्रॉडक्ट चे मूळ संशोधक आहेत. 

 

भारतात आयुष मंत्रालय सुरू झाल्यापासून भारताच्या प्राचीन आयुर्वेदिक औषधी आणि आयुर्वेदिक अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणात प्रचलित झाले आहेत. तसेच आयुर्वेदिक चिकित्सा जास्त प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. उद्घाटन प्रसंगी सदर मार्ट चे मालक श्री. श्रीरंग कांबळे, मीनल कांबळे राज्यसभा खासदार डॉ मेधाताई विश्राम कुलकर्णी तसेच पुण्यातील निवडक न्यूट्रिशनिस्ट, आहार तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट आणि ग्राहक उपस्थित होते. त्यावेळी कंपनी प्रतिनिधी श्री. किशोर नायर व श्री. सुदर्शन हरसोळे यांच्याशी संवाद साधून सर्व उत्पादनांची माहिती घेतली.

 


 Give Feedback



 जाहिराती