सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • संजूच्या जिद्दीचा विजय; आयसीसी 'प्लेयर ऑफ द मंथ' किताबावर आता सॅमसनचंच नाव, रचला इतिहास
  • मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
 शहर

बीएसएनएल सल्लागार समितीवर सचिन गजरमल यांची नियुक्ती

डिजिटल पुणे    15-04-2026 10:41:57

पुणे:  भारत सरकार संचार मंत्रालय विभाग, भारत संचार निगम लिमिटेडतर्फे  दूरसंचार विभागाच्या दूरध्वनी सल्लागार समितीवर सामाजिक कार्यकर्ते सचिन गुलाब गजरमल यांची टीएसी (TAC) सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.दूरसंचार विभाग,भारत सरकारच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.बीएसएनएल पुणेचे उपमहाप्रबंधक सुनील सोनवणे यांनी गजरमल यांना यासंबंधीचे पत्र दिले.सचिन गजरमल हे 'संविधान ग्रुप'या संस्थेचे  संस्थापक असून आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत.संचार निगम लिमिटेड यांच्या दूरसंचार विभागाच्या दूरध्वनी सल्लागार पदाचा पदभार त्यांनी  स्वीकारला


 Give Feedback



 जाहिराती