सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं
  • आषाढी एकादशीला विठुरायाच्या पंढरीत अनर्थ घडला, वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं
  • अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
 जिल्हा

‘मिशन ऑरेंज सिटी’ मोहिमेचा मुख्यमंत्र्यांकडून रामगिरी परिसरात संत्रावृक्षरोपणाने शुभारंभ

डिजिटल पुणे    18-07-2026 17:28:53

नागपूर: ‘मिशन ऑरेंज सिटी’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रामगिरी निवासस्थानी संत्रावृक्षरोपणाने मोहिमेचा शुभारंभ केला.यावेळी महापौर नीता ठाकरे, आमदार परिणय फुके, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक अतुल पांडे तसेच अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. मिशन ऑरेंज सिटी हा उपक्रम दैनिक महाराष्ट्र टाईम्सतर्फे राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

 


 Give Feedback



 जाहिराती