सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
  • मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
 जिल्हा

मच्छीमारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आढावा बैठक

डिजिटल पुणे    28-07-2026 11:02:02

मुंबई : रायगड जिल्ह्यातील थळ नवगाव, ता.अलिबाग येथील मच्छीमार बांधवांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आरसीएफ कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.बैठकीत मच्छीमार बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संबंधित कामांचा समन्वय साधून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार तसेच आरसीएफ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती