सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश
  • पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
  • एकनाथ शिंदेंना फक्त आमदारांच्या संख्येवर मुख्यमंत्री बनवण्यात आलं, त्यांनी कोणत्या आधारावर कार्यकारिणी जाहीर केली; ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, निवडणूक आयोगाची चिरफाड
  • डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
  • 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
 शहर

महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण आणि व्यसनमुक्तीची शपथ

डिजिटल पुणे    13-08-2026 15:29:02

पुणे:महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस,पुणे कॅम्प) येथे स्वातंत्र्य दिनी, दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी  संस्थेच्या अध्यक्षा तसेच डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीच्या कुलपती आबेदा पी.इनामदार यांच्या हस्ते फंक्शन ग्राउंड येथे सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे .विद्यार्थ्यांचे संचलन,ध्वजारोहण झाले की त्यानंतर 'व्यसनमुक्त विद्यार्थी,व्यसनमुक्त महाराष्ट्र' उपक्रमांतर्गत  व्यसनमुक्तीची शपथ  घेतली जाणार आहे.संस्थेचे सचिव प्रा.इरफान शेख यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.  


 Give Feedback



 जाहिराती