सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 ताज्या बातम्या

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वित्झर्लंडमधील 'कूल' लूक

Jan 22 2025 5:16PM     40  डिजिटल पुणे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या स्वित्झर्लंडची हवा खात आहेत. जगात सगळ्यात शुद्ध हवा कुठे असेल तर ती स्वित्झर्लंडमध्ये असं म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या विकासाकरता बक्कळ गुंतवणूक आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस सध्या डावोस दौऱ्यावर आहेत...

पूर्ण बातमी पहा.

पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण; महापालिका ॲक्शन मोडमध्ये, काय आहेत लक्षणं?

Jan 22 2025 4:31PM     39  डिजिटल पुणे

भारतात अनेक रोगांचा शिरकाव होताना दिसत आहे. एक व्हायरस झाला कि दुसऱ्याची एंट्री होत आहे. आता पुण्यात गुईलेम बॅरे सिंड्रोमचा संसर्ग दिसून आला असून, आतापर्यंत तब्बल 22 रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये या दुर्बल करणाऱ्या आजाराची लक्षणे दिसून येत असल्याने आरोग्य विभाग तात्काळ अलर्ट मोडवर आला आहे...

पूर्ण बातमी पहा.

सिंहस्थ कुंभमेळा स्वतंत्र कक्षासाठी प्रस्ताव सादर करणार – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

Jan 22 2025 4:21PM     26  डिजिटल पुणे

आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या अनुषंगाने सर्व यंत्रणांचे कामकाज सूत्रबद्धतने पार पाडण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळा स्वतंत्र कक्षाचा आराखड्यासह प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली...

पूर्ण बातमी पहा.

शासकीय धोरणांना प्रसारमाध्यमांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी – संचालक डॉ. गणेश मुळे

Jan 22 2025 4:18PM     22  डिजिटल पुणे

महाराष्ट्र सरकारने राज्याच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप तयार केला असून विविध विभागांसाठी पहिल्या 100 दिवसांचा आराखडा तयार केला आहे. तसेच नागरिकांना जलद गतीने आणि वेळेत शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासकीय विभागांनी सात कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सुचना देण्यात आल्या आहेत...

पूर्ण बातमी पहा.

धक्कादायक!! महाकुंभमेळ्यात झालेल्या भीषण स्फोटाची खलिस्तानी संघटनेने स्वीकारली जबाबदारी

Jan 22 2025 3:25PM     52  डिजिटल पुणे

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात रविवारी संध्याकाळी मोठा सिलेंडर स्फोट झाला होता. या स्फोटाची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. संघटनेने काही प्रसारमाध्यमांना ई-मेलद्वारे हा स्फोट पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचे सांगितले आहे...

पूर्ण बातमी पहा.


आणखी बातम्या वाचा...

 न्यूज व्हिडिओ
 जाहिराती