अंबऋषी राजा हा श्री महाविष्णू भगवंताचा परमभक्त होता. त्याने पूर्वीचे पंकापूर, पंकतीर्थ, पुष्पावती नदीकाठी असलेल्या शांत ठिकाणी तपश्चर्येसाठी वास्तव्य केले. द्वादशीचे व्रत केले, दशमीच्या दिवशी एकभुक्त, एकदशी दिवशी निर्जल, द्वादशी दिवशी व्रताचे पारणे हा त्याचा नित्यक्रम होता...
पूर्ण बातमी पहा.