पुणे : कोथरूडचे कार्यक्षम आमदार चंद्रकात दादा पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली प्रभाग क्रमांक ११ रामबाग काॅलनी येथे लोकसभा निवडणूक २०२४ च्या भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीअण्णा मोहोळ यांच्या प्रचारार्थ सुरू केलेल्या मतदार संपर्क अभियानात घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या त्यांच्याशी संवाद साधून मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी बुथ अध्यक्ष अविनाश गोरे,अनिल घाणेकर, आरती घोगरे, उज्वला पाटे, कामिनी ठुसे सुनिल मालुसरे, दिलीप देशपांडे, अजित कदम, सुनिता गुजर, निलीमा माधुरी पाटील,लोमटे,कुलकर्णी ,अजय मारणे, कामिनी ठुसे, सतिश कुलकर्णी, छायाताई मारणे, नंदकुमार गोसावी, सुरेखा ताई दाबी,रेखा गोवईकर,आशा लोंढे, केतकी कुलकर्णी, डॉ नाईक,अनिल पोंक्षे,अनिल अष्टिकर, आशुतोष वंशंपायन, मिनाक्षी कुलकर्णी, अश्विनी विध्वंस, कविता सुपेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सौ. अनिता तलाठी.